ग्राम पंचायत ठेंगोडा मध्ये आपले स्वागत आहे
आमच्या गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत
अधिक जाणून घ्याग्रामपंचायत पदाधिकारी

श्रीमती. भारताबाई शांताराम वाघ
सरपंच

श्री. दौलत रामदास पगार
उपसरपंच

श्री. जिभाऊ भिका जाधव
सदस्य

श्री. रविंद्र आनंदा मोरे
सदस्य

श्रीमती. चिंधाबाई आण्णा पगारे
सदस्या

श्रीमती. अर्चना मोतीराम चौधरी
सदस्या

श्री .आनंदा सोमनाथ लाडे
सदस्य

श्रीमती.सुनंदा गोरख सोनवणे
सदस्या

श्री. दादाजी सीताराम मोहिते
सदस्य

श्री. भरत भिला धनवटे
सदस्य

श्रीमती. लताबाई गोवर्धन शिंदे
सदस्या

श्रीमती. लताबाई वसंत पवार
सदस्या

श्री. नारायण महादू निकम
सदस्य

श्रीमती. अंजनाबाई आनंदा मोरे
सदस्या

श्रीमती. सुनिता शशिकांत जाधव
सदस्या

श्री. राजीव मनोहर थोरात
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. गिरीष चौधरी
ग्रा. पं कर्मचारी
श्री. सुनिल गौतम निरभवणे
सदस्य

श्रीमती. विमलबाई पंडित अहिरे
सदस्या
श्री. महेश मोरे
ग्रा. पं कर्मचारी
गावातील विकास कामांचा आढावा
रस्ते विकास
पूर्ण झालेले रस्ते
पाणीपुरवठा
2 विहीर, 11 हँडपम्प, जलपरी ७,जलकुंभ २
सौर ऊर्जा
सौर दिवे 20 बसवले आहेत,विजेचे पोल ४५२
स्वच्छता
शौचालय व्याप्ती
प्रस्तावित विकास कामे
ग्रामपंचायत ठेंगोडा मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत अहिल्यानगर वस्तीसाठी
अहिल्यानगर वस्तीत “हर घर जल” मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचविण्याचा उपक्रम.
ग्रामपंचायत ठेंगोडा हद्दीतील शिवार पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज
ग्रामपंचायत ठेंगोडा हद्दीतील शिवार पांदण रस्ते अतिशय खराब अवस्थेत असून शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
थकबाकी / वसुली माहिती
आर्थिक वर्ष: 2025 घरपट्टी
आपेक्षित रक्कम: ₹2,971,060.00
वसुली: ₹891,318.00
थकबाकी: ₹1,279,742.00
महिना/वर्ष: 3/2025
नोंदी: ग्रामस्थांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत घरपट्टीचा कर भरणा करून सहकार्य करावे
आर्थिक वर्ष: 2025 पाणीपट्टी
आपेक्षित रक्कम: ₹1,314,863.00
वसुली: ₹328,715.00
थकबाकी: ₹986,148.00
महिना/वर्ष: 4/2025
नोंदी: ग्रामस्थांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत पाणीपट्टीचा कर भरणा करून सहकार्य करावे