ग्राम पंचायत ठेंगोडा

ता. बागलाण, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

घर पट्टी

Property Tax

घरपट्टी भरण्यासाठी कृपया हा UPI ID वापरावा – gramn75880@barodampay

QR कोड लवकरच उपलब्ध होईल

पाणीपट्टी

Water Tax

पाणीपट्टी भरण्यासाठी कृपया हा UPI ID वापरावा – panip75880@barodampay

QR कोड लवकरच उपलब्ध होईल

ग्रामनिधी

Gram Nidhi

ग्रामनिधी भरण्यासाठी कृपया हा UPI ID वापरावा – gramn75880@barodampay

QR कोड लवकरच उपलब्ध होईल

पेमेंट करण्याच्या सूचना

  1. आपल्या मोबाइलमध्ये Google Pay, PhonePe, Paytm किंवा अन्य UPI अॅप उघडा
  2. QR कोड स्कॅनर वापरून वरील QR कोड स्कॅन करा
  3. पेमेंट रक्कम आणि तपशील तपासून घ्या
  4. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर रसीद जतन करा
  5. कोणत्याही अडचणी असल्यास ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा