ग्राम पंचायत ठेंगोडा

ता. बागलाण, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

रहिवाशी स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र

वीज जोडणी स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र

शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र

हयात असल्याबाबत स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र

विधवा असल्याबाबत स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र

परित्यक्त्या असल्याबाबत स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र

विभक्त कुटुंब असल्यास स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र

कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र

स्वयंघोषणापत्र वापरण्याच्या सूचना

  1. वरील यादीतून आपल्याला हवे असलेले स्वयंघोषणापत्र निवडा
  2. "डाउनलोड करा" बटनावर क्लिक करून फॉर्म जतन करा
  3. फॉर्म प्रिंट काढा किंवा डिजिटल पद्धतीने भरा
  4. सर्व माहिती स्पष्ट आणि अचूक लिहा
  5. आवश्यक ठिकाणी स्वाक्षरी करा
  6. संबंधित कागदपत्रे जोडा
  7. पूर्ण केलेले घोषणापत्र ग्रामपंचायत कार्यालयात सादर करा